प्रतिकूल परिस्थिती जरी अखंड जिद्दीने लढलास प्रतिकूल परिस्थिती जरी अखंड जिद्दीने लढलास
शिणलास काया वाचा मने घे विसावा ह्या वळणावर शिणलास काया वाचा मने घे विसावा ह्या वळणावर
श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस
वळणांनीच शिकविले जीवन जगायला! वळणे येतील तसे त्यांना सामोरे जायला... वळणांनीच शिकविले जीवन जगायला! वळणे येतील तसे त्यांना सामोरे जायला...
भेटशील का मला तूही... भेटशील का मला तूही...
मला समजून तू घ्यावं मला समजून तू घ्यावं